खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यानी १० लाखाची रोकड जबरीने हिसकावुन पळुन गेलेल्या २ आरोपीना ६ तासाच्या आत रोकडसह केले जेरबंद..
सह संपादक - रणजित मस्के पुणे : दि.२५/०३/२०२५ रोजी खडकी पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मी ज्वेलर्स, खडकी बाजार, येथे फिर्यादी यांचे...