ट्रान्समिशन प्रकल्पग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक पीक भरपाई; डिमांड ड्राफ्ट वाटप पारदर्शकतेने पूर्ण..!
उपसंपादक : मंगेश उईके पालघरखावडा ट्रान्समिशन प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना पीक भरपाईचे वितरण खावडा ट्रान्समिशन प्रकल्पाकडून सुरळीतपणे पार...