मोक्क्याच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगारांकडुन चोरी, वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मोठे यश…
उपसंपादक-रणजित मस्के पालघर:- दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्हयामध्ये चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढल्यामुळे श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस...