पालघर मध्ये आदिवासीं खेळाडूंसाठी “स्पोर्ट्स टॅलेंट हंट चाचणी” उपक्रमाचे आयोजन संपन्न..
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:-पालघर मध्ये शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी पाड्यावरील आदिवासी भागातील विदयार्थी-विद्यार्थिनींना,शालेय जीवनात खेळातील प्राथमिक ज्ञान व कौशल्य...