पालघर

तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर. पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत...

अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्ह्यातील सुरक्षा अधिक बळकट करणे करीता मॉक ड्रिल राबविलेबाबत.

उपसंपादक : मंगेश उईके पालघर अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्ह्यातील महत्वाचे आस्थापना, संवेदनशिल लॅन्डींग पॉइंट, बंदरे, मर्मस्थळे, कोस्टल चेकपोस्ट, मॉल...

पालघर पोलीस दलातील १४ ASI , ७ पोलीस हवालदार व ८ पोलीस नाईक/ शिपाई यांना पदोन्नती प्रदान..

उपसंपादक -मंगेश उईके पालघर महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना रिक्त होणाऱ्या पदामध्ये नियमानुसार पदोन्नती देण्याचे...

दरोड्याचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना मोठे यश…

उपसंपादक : मंगेश उईके पालघर ; पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. २४/०६/२०२५ रोजी रात्रीचे ०१.४५ वाजण्याचे सुमारांस मौजे...

रिपाई पालघर जिल्हा व बिज दत्ता वेलफेयर अससोसिएशन यांच्या वतीने पालघर येथील गरीब विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू वाटप…

उपसंपादक -मंगेश उईके पालघर दि 5/7/25रोजी जिल्हा परिषद शाळा अंबाडी, लोकमान्य नगर पालघर येथे गरीब गरजू मुलांना शाळेपायगी वह्या, सॉक्स,...

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नवली फाटक ओव्हर ब्रिजच्या कामाची उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केली पाहणी.

उपसंपादक -मंगेश उईके पालघर दि. 2 : DFCC व PWD च्या माध्यमातून चालू असलेल्या नवली फाटक येथील ओव्हर ब्रिजच्या कामाची...

अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी12 जुलै रोजी भूमि लोक अदालतीचे आयोजन…

उपसंपादक -मंगेश उईके पालघर : जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक नरेंद्र पाटील यांचे आवाहन दि.2:- जिल्हा...

ग्रामीण रुग्णालय पालघर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..

उप संपादक - मंगेश उईके पालघर : - दि.१ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, पालघर यांच्यामार्फत...

अवैधरित्या अमंली पदार्थाची विक्री करणारा आरोपी पंजु कुजर पालघर पोलीसांकडून जेरबंद…

उप संपादक - मंगेश उईके पालघर :-पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी अमंलीपदार्थ सबंधातील कारवाई करुन त्यांचे जिल्हयातुन समूळ...

पालघर मध्ये मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी व संभाव्य अपघाताबाबत वृषभ मंगेश वारे यांची पालघर शासकीय कार्यालयात तक्रार..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर :-वृषभ मंगेश वारे, युवा उपशहर अध्यक्ष शिवसेना व अध्यक्ष- रॉयल शैक्षणिक व सामाजिक संस्था, आंबेडकर...

रिसेंट पोस्ट