योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध करून देण्यासाठी 20 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन
प्रतिनिधी-मंगेश उईके पालघर:- दि 18 : उद्योग संचालनालयामार्फत एमएसएमई संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी...