पालघर

पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर कारवाई करून एकूण १,७८,६५,२४८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर - तलासरी दिनांक २५/०७/२०२५ रोजी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गोपनीय माहिती मिळाली...

व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असल्याचे कामगार उपायुक्त श्री विजय चौधरी यांचे दुकानदारांना आव्हान..

उप संपादक - मंगेश उईके पालघर पालघर दिनांक २६ : महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्ती चे...

रानभाज्या व पारंपारिक खाद्य महोत्सवातून आदिवासी बांधवांना रोजगाराची सुवर्णसंधी

उपसंपादक -मंगेश उईके पालघर पालघर, दि. 26:-आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार, राज्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाजी व पारंपारिक खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात...

पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

उपसंपादक -मंगेश उईके पालघर आरोग्य, शिक्षण ,मुलभूत व पायाभूत सुविधा या मधील कामे प्राधान्याने पूर्ण करा *.....पालकमंत्री गणेश नाईक* पालघर...

अफू या अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर. पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत...

अंमली पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या दोन आरोपीस पालघर पोलीसांकडून अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर. तलासरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक २०/०७/२०२५ रोजी पोउपनि/विकारा दरगुडे, सफौ/हिरामण खोटरे व पोअं/कमलेश वरखंडे असे...

मौजे सारणी, कासा परिसरात व्हायरल झालेल्या अफवांची पालघर पोलीसांनी केली शहानिशा.

उपसंपादक, : मंगेश उईके पालघर दिनांक १४/०७/२०२५ रोजी मौजे सारणी, कासा परिसरात एक काळ्या रंगाची स्कॉर्पीओ संशयीतरित्या फिरत असून त्यात...

पालघर येथे इमारतीच्या अर्धे पूर्ण कामाच्या ठिकाणी मार्बल अंगावर पडून कामगाराचा मृत्यू…

पालघर उपसंपादक -मंगेश उईके दि. १९ जुलै २०२५ रोजी पार्थ सॉलिटर बिल्डिंग च्या साईट वर ही घटना घडली आहे. नजरूळ...

जबरी चोरीतील फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात पालघर पोलीसांना यश..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर तलासरी पोलीस ठाणे हद्दित दिनांक २०/०४/२०२५ रोजी १२.३० वा. ते १८.०० वा. च्या दरम्यान उपलाट-कलबटपाडा,...

पालघर पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक १२/०७/२०२५ रोजी ते दिनांक १३/०७/२०२५ रोजीचे ०७.३० वा दरम्यान फिर्यादी नामे...

रिसेंट पोस्ट