पाटण येथील सडावाघापुर उलटा धबधबा येथे पर्यटकांची जबरी चोरी करुन लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी शशीकांत हुबाळे आणि विनायक पाटील यांच्या पाटण पोलीसांनी आवळल्या मुसक्या
सह संपादक -रणजित मस्के पाटण पाटण पोलीस ठाणे हददीत सडावाघापुर उलटा धबधबा या पर्यटनस्थळी दि.25.07.2025 रोजी सकाळी 10.45 वाचे सुमारास...