गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले मांस वाहतुक करणा-या आरोपीच्या नाशिकरोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या …
उपसंपादक-रणजित मस्के नाशिकरोड:- ५०० किलो गोमांस व वाहनासह ४,५०,०००/-रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक...