रिक्षामध्ये विसरलेली दागिने आणि महत्वाच्या कागदपत्रांची महिला जेष्ठ नागरिकेची बॅग शोधण्यात रामनगर पोलिसांना मोठे यश…
उपसंपादक- रणजित मस्के डोंबिवली ( रामनगर ):पिंपळेश्वर मानपाडा ते डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक दरम्यान ऑटो रिक्षातून प्रवास करीत असताना डोंबिवली...