भावाचे पहिले पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून निर्घृण खुन करुन तीचे ५ महीने मुलास पळवुन पसार झालेल्या आरोपीस २३ वर्षानंतर डोबीवली येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश..
सह संपादक- रणजित मस्के डोंबिवली ; तक्रारदार महम्मद फिरोज महम्मद इंद्रीस अन्सारी यांनी त्यांची पहिली पत्नी शवाना परवीन हीचा त्याचा...