लाच घेण्यासाठी वहातुकीची कोंडी करणाऱ्या ३९ वहातूक पोलीसांच्या ठाणे आयुक्त श्री आशुतोष डुंबरे यांनी केल्या बदल्या…
उपसंपादक-रणजित मस्के ठाणे :- ठाण्याचे पोलीस आयुक्त मा.श्री.आशुतोष डुंबरे यांनी मुंब्रा येथील ३९ वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारात अडकून बदल्या केल्या...