पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील उद्योजकांशी चर्चा !!!
प्रतिनिधी विश्वनाथ शेनोयदि १२ ठाणेउद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे पोलिसांची- सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांचे आश्वासन.ठाणे स्मॉल स्केल...