२७ दिवसांत २०३३ गुन्हे प्रकरणाची निर्गती.. नव विक्रम ,डीसीपी सचिन गोरे यांना पोलीस आयुक्तकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव
प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय दि २१ ठाणे उल्हासनगर पोलीस उपायुक्त परिमंडल ०४ मध्ये असलेले हजारो प्रलंबित प्रकरणे अवघ्या २७ दिवसात निकाली...