४ चाकी वाहन चोरी करणारे २ आरोपी जेरबंद करुन रु.4,20,000/-किंमतीची क्रूझर जीप केली जप्त स्थानिक गुन्हे शाखा जालना यांची कारवाई
सह संपादक- रणजित मस्के जालना दिनांक 06/02/2025 रोजी फिर्यादी नामे विठ्ठल पंढरीनाथ गायके, वय-29 वर्ष, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. शिरनेर ता. अंबड,...