आंतरवाली टेंभी येथील शेतकरी महिलेचा खुन करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकास स्था. गुन्हे शाखा व तिर्थपुरी पोलीसनी घेतले ताब्यात..
सह संपादक - रणजित मस्के जालना : दिनांक 25/03/2025 रोजी आंतरवाली टेंभी येथे महिला नामे मिराबाई ऊर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे...