जव्हार

सामुहिकरित्या बलात्कार करणारे आरोपी अक्षय गवते आणि देवीदास गवते यांना मा. अतिरिक्त सत्र न्यायालय भिवंडी यांनी ठोठावली १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा..

उपसंपादक -मंगेश उईके जव्हार : जव्हार पोलीस ठाणे यांच्या उत्कृष्ट तपास कौशल्याने आरोपींस मिळाली शिक्षा. जव्हार पोलीस ठाणे गु.र.नं. १६/२०१८...

रिसेंट पोस्ट