जळगाव

अनेक दिवसांपासुन भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश

उपसंपादक - रणजित मस्के जळगाव :- मा. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस...

बोगस चिनी लोन अॅपचा वापर करुन ऑनलाईन फसवणुक करणारी टोळीचा भारतातील मास्टर माईंड बेंगलोर, कर्नाटक येथून सायबर पो स्टे जळगाव कडून गजाआड…

उपसंपादक - रणजित मस्के जळगाव : सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी दि. ०९/०७/२०२२ पासुन...

तलवार घेवुन दहशत माजविणारा हददपार आरोपी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाच्या ताब्यात….

उपसंपादक - रणजित मस्के जळगाव : एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस नं. 145/2023 मु पो अॅक्ट कलम-142 सह आर्म...

एरंडोल पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची कामगिरी..
खंडणी मागणाऱ्या टोळीला केले अटक…

उपसंपादक - रणजित मस्के जळगाव : एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे प्रेसनोट देण्यात येते की, आनंद अनिल काबरे, रा. मारवाडी गल्ली,...

बंद दुकाने, घरफोडी करुन इलेक्ट्रीक राऊटर व MSEB चे पोल वरील अॅल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

प्रतिनिधी-रणजित मस्के जळगाव: जळगाव जिल्हयांत घरफोडी दुकान फोडीचे व अॅल्युमिनियम तार चोरीच्या गुन्हयांत वाढ झाल्याने मा. एम. राज कुमार सो.,...

मुक्ताईनगर पोलीसांनी काढलेल्या गावगुंडाच्या धिंडीचे होतय सर्वत्र स्वागत…!!

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा काकोडा गावात खून, मारामाऱ्या, चोरी, दरोड्यांसह स्थानिक जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात 3 दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर...

भरकटलेल्या मनोरुग्णाला परत कुटुंबात स्वाधीन करणाऱ्या खाकी देवदुताला सलाम..

रावेर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले देवमाणूस अंमलदार पोलीस काॅ. श्री. निलेश लोहार यांच्यावर कर्तुत्वाचा सतत वर्षाव जळगाव: रावेर पोलीस ठाण्यात...

रिसेंट पोस्ट