नाल्यातून वाहणाऱ्या बाळाला वाचवणाऱ्या पोलिसांच्या निर्भया पथकावर कौतुकांचा वर्षांव.
मांजरीने निभवली महत्त्वपूर्ण भुमिका मुंबई:घाटकोपर, पंतनगर, येथील नाल्यातील परिसरातील ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव...