घाटकोपर

ड्रग्जमुक्त मुंबई’ साठी पोलिसांची मुलुंडमध्ये नागरिकांसाठी मॅरेथॉन जनजागृती..

सह संपादक- रणजित मस्के घाटकोपर ; मुलुंडमध्ये पोलिसांच्या परिमंडळ सातच्या वतीने रविवारी (ता. ९) 'मुलुंड मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते....

पुणे विद्यार्थी गृहमध्ये मंत्रिमंडळाची निवडणूक

उपसंपादक-रणजित मस्के घाटकोपर :-लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी निवडणुकीचा अनोखा उपक्रम पुणे विद्याभवन शाळेच्या प्राथमिक इंग्रजी...

नवप्रविष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदारांना लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे विशेष मार्गदर्शन ..

उपसंपादक-रणजित मस्के घाटकोपर:- मुंबई : मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयात २१ नविन प्रोबेशनरी पोलीस उप निरीक्षक व ५८० नवप्रविष्ठ पुरुष व...

घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ -सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के घाटकोपर:- घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ - सेना व श्री.प्रकाश वाणी , दिपक गवळी, सचिन भांगे व सर्व पदाधिकारी...

घाटकोपर येथे महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेच्या मार्गदर्शनाखाली मालकी हक्काच्या घरासाठी निदर्शने…

उपसंपादक-रणजित मस्के घाटकोपर:- आज दिनांक ११:२:२०२४ रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष श्री, राहुल भाई दूबाले साहेबांच्या मार्गदर्शन खाली घाटकोपर...

घाटकोपर पोलीस वसाहतीत राहुल भाई दुभाले यांच्या मार्गदर्शनात घटस्थापनेस उत्स्फुर्त प्रतिसाद…

उपसंपादक-रणजित मस्के मुंबई- घाटकोपर: दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे पोलीस वसाहत घाटकोपर येथे घटस्थापना करण्यात आली. यावेळी घाटकोपर पोलीस...

आम्ही घाटकोपरकर प्रतिष्ठानमार्फत घाटकोपर येथे ५० खोके मोफत टोमॅटो वाटपाचे आयोजन…

उपसंपादक - रणजित मस्के मुंबई. घाटकोपर :- महागाईच्या काळात सर्व सामान्य जनतेला खासकरून आपल्या कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या गृहिणींना दिलासा मिळावा...

पोलिस भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना सरावासाठी मैदान नसल्याने ..घाटकोपर पोलीस लोहमार्ग परेड मैदान सर्वसामान्यांसाठी खुले…

उपसंपादक-रणजित मस्के घाटकोपर: मुंबई घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई 2,आबेडकर नगर ,कामराज नगर मधील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याना सरावासाठी...

आपला घरचा पत्ता सांगता येत नसल्यामुळे बेपत्ता असलेल्या श्री. महादेव कोबनाक यांचा शोध अद्याप सुरूच…

संपादक -दिप्ती भोगल घाटकोपर: रविवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी भल्या पहाटे पासून श्री. महादेव धोंडू कोबनाक जेष्ठ नागरिक...

घाटकोपर पंतनगरमधील माता रमाबाई आंबेडकर व कामराज नगर येथील रेल्वे पोलीस मैदान पोलीस भरतीसाठी खुले करण्याची मागणी…

प्रतिनिधी-रणजित मस्के घाटकोपर: घाटकोपर पुर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर तसेच कामराज नगर येथील मुलांना / मुलींना रेल्वे पोलीस वसाहतीचे...

रिसेंट पोस्ट