चोरी करणाऱ्या ४ गुन्हेगारांना अटक, चोरीचे तीन गुन्हे उघड, चोरीच्या गुन्ह्यातील किंमती ७५ हजाराचा मुद्देमाल सायकल, मोटर सायकल, लोखंडी प्लेट हस्तगत, गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक २७/०६/२०२३ चे १७.०० वा. दरम्यान गणेशनगर गोंदिया येथील मुदलियार...