गोंदिया

पोलीसांच्या स्वास्थ निरोगी जीवन शैलीवर पोषण आहाराबाबत पोलीस मुख्यालय गोंदिया येथे कार्यशाळेचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात माहिती अशी की,आजच्या धकाधकीच्या युगात पोलीस विभागात पोलीस अधिकारी/अंमलदार हे दिवस रात्रपणे पोलीस म्हणून...

गोंदिया शहरात आणि जिल्ह्यात हेल्मेट परिधान न करणाऱ्या 200 च्या वर दुचाकी वाहन चालकाविरूद्ध मोटर वाहन कायद्या नुसार कार्यवाही…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनाक 03/07/2023 रोजी मा. जिल्हाधीकारी गोंदिया यांचे कार्यलयामध्ये रस्ता सुरक्षा समिती...

पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनात “हेल्मेट जनजागृती मोहीम -” 2023 पो. ठाणे चिचगड, केशोरी तर्फे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : - याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक...

पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशन येथे “महिला तक्रार पेटी” चे अनावरण. स्तुत्य उपक्रम…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, समाजा मध्ये महिलां/ मुलीं, आणि शाळकरी विद्यार्थिनी यांचे वर होणाऱ्या अत्याचारां...

ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या गुन्हेगारास चोरीच्या ट्रॅक्टर-ट्रॉली सह अटक,गोंदिया स्थानीक गुन्हे पथकाची कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 07/07/2023 रोजी चे 11.00 वा. ते दिनांक 08/07/2023 04.30...

गोंदिया पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारू निर्मिती हॉटस्पॉट संत रविदास वॉर्ड, इंदिराटोली तीरोडा येथील...

गोंदिया पोलिस दादालोरा खिड़की योजनेच्या माध्यमातून “एक हात मदतीचा”

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- मा. निखिल पिंगळे, (IPS) पोलिस अधीक्षक, गोंदिया, यांच्या संकल्पनेतून व मा. श्री. अशोक बनकर, अप्पर पोलीस...

जबरी चोरी – करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक, दोन गुन्हे उघड किंमती 39,000/- रुपयांचा मुद्देमाल- मोपेड गाडी, पिवळ्या धातूची चैन हस्तगत, पो. ठाणे रामनगर पथकाची कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया:- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 09/05/2023 रोजी चे 05.45 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे रामनगर,हद्दीतील...

चोरी – घरफोड्या करणाऱ्या 2 गुन्हेगारांना अटक, चोरी घरफोडीचे तीन गुन्हे उघड, चोरी- घरफोडी गुन्ह्यातील किंमती 62,700/- रुपयांचा मुद्देमाल- मोटर सायकल, व घरफोडी गुन्ह्यातील साहित्य हस्तगत, स्थानीक गुन्हे शाखा, गोंदिया पथकाची कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक 28/06/2023 रोजी चे 03.00 वा. ते 06.00 वाजता दरम्यान...

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें अर्जुनी/मोरगाव सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- 2021 घोषित (Best Police Station-2021)

उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, सन 2016 मध्ये झालेल्या DGsP / IGsP कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी,...

रिसेंट पोस्ट