पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात माहिती की, दिनांक - 09/08/2023 रोजी "पोलीस दादालोरा खिड़की योजनेअंतर्गत" आय. टी. आय कॉलेज,...