सालेकसा पोलीसांची कारवाई :- निर्दयतेने बंधिस्त केलेल्या 7 गोवंशीय जनावरांची सुटका.. एकुण 5 लाख 70 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : ➡️ पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर...