आगामी नवरात्रोत्सव सणाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेत, आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे उपस्थितीत, जिल्हा पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक संपन्न…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास सज्ज राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. 🪷 पोलीस...