कम्युनिटी पोलिसिंगच्या अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या मार्फतीने केशोरी पोलिसांच्या मदतीमुळे गरजू शेतकऱ्याला मिळाली “विहीर” केशोरी पोलीसांचे स्तुत्य उपक्रम…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : 🔹. केशोरी पोलीस स्टेशनच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंगच्या अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या मार्फतीने ग्रामभेट घेऊन नक्षलग्रस्त...