पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत, एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत कार्यक्रमाचं आयोजन.., सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपारचे स्तुत्य उपक्रम…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, यांचे संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर,...