तासपत्ते जुगार खेळणाऱ्या ६ इसमाविरूद्ध गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून नोंद ५६,०३०/- रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-🔸 पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे...