गोंदिया ग्रामीण ठाणे पोलीसानी धडक कारवाई करुन देशी विदेशी दारुचा 77 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी श्री. नित्यानंद झा, यांनी मावळते...