माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवरील गोळीबार प्रकरणातील आतापर्यंत एकूण ९ आरोपी अटकेत..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-आरोपींताकडून गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा (मावझर/अग्निशस्त्र), तीन राउंड व दोन मोटर सायकली, 4 मोबाईल हस्तगत.. ----▪️▪️▪️---- 🔹...