पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार तर्फे विद्यार्थांना शाळेपयोगी भेटवस्तू वाटप..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- गोंदिया जिल्हा पोलीस दल दादालोरा खिडकी योजने अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे., यांचे संकल्पनेतून...