रावणवाडी पोलीसांनी मौजा निलज येथे घरफोडी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेवुन मोबाईल फोन व सामान किंमत 20,000/- रुपयेचा मुद्देमाल केला हस्तगत..
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया : याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस ठाणे रावणवाडी येथे फिर्यादी नामे - संदिप बालचंद हरीणखेडे वय...