“”-अक्षय तृतीया-“” सणाच्या.. शुभ मुहूर्तावर उ.वि. पोलीस अधि.गोंदिया श्रीमती – रोहिणी बानकर यांनी नागरीकांचे गहाळ झालेले, 50 मोबाईल नागरीकांना परत करून दिली आनंददायी भेट..
उपसंपादक- रणजित मस्के गोंदिया:- विशेष मोहीमे अंतर्गत गोंदिया शहर पोलीसाची उल्लेखनीय कामगिरी ▶️ मानवी जिवन सुसहाय करणारी व सर्व जग...