तासपते ६ जुगाऱ्यांना ३५२०० /- रूपयांचा मुद्देमालासह गोंदिया स्थानिक पोलीसांनी घेतले ताब्यात…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :-➖ आगामी सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था...