रामनगर पोलीसांनी गुम झालेले दीड तोळा सोन्याचे दागिने व नगदी रकमेचा तात्काळ शोध घेऊन अवघ्या २४ तासात केले परत…
उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया :- याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, दिनांक - २६/०८/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता सुमारास इसम नामे- वसंतकुमार...