खोपोली पोलीस ठाणे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत श्री गुरुदास कॅफे या हॉटेलमील दाखल गुन्हयातील आरोपस गुरुग्राम-हरियाणा ताब्यात घेऊन गुन्हयातील अपहारित रक्कम 11,50,000/- रुपये हस्तगत केले हस्तगत..
खोपोली सह संपादक -रणजित मस्के खोपोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे दहिवली गावचे हद्यीतील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या श्री. गुरुदास कॅफे...