महापालिकेतील सेवानिवृत्त आणि कुलाबा झोन मनसे सेक्रेटरी श्री. अनिल जाधव यांचा विशेष सत्कार..
संपादिका - दिप्ती भोगल कुलाबा :-कुलाबा झोनचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मा.सेक्रेटरी श्री.अनिल सि. जाधव हे दि.30/6/2024 रोजी महापालिकेतून सेवानिवृत्त होत...