इलेक्ट्रिसिटी बिल करण्याच्या बहाण्याने Anydesk अॅपद्वारे १,९९,९७५ /- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस कापूरबावडी बेड्या ठोकून तक्रारदाराचे पैसे केले परत..
उपसंपादक-रणजित मस्के कापूरबावडी: कापुरबावडी, ठाणे येथील तक्रारदार श्री मेने यांना इलेक्ट्रीसीटी बिल भरलेले नाही, त्यामुळे तुमचे इलेक्ट्रीसीटी कनेक्शन कट करण्यात...