२ हात व २ पाय बांधलेले अनोळखी मृतदेह पुलाखाली सापडल्याने पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा येथील विभागात भीतीचे वातावरण..
सह संपादक -रणजित मस्के अमरावती आज दिनांक 10/07/2025 रोजी शिरसगाव ते ब्राह्मणवाडा थडी रोडवर असलेल्या लहान पुलाखाली एक ब्लॅंकेटच्या आत...