ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीसांनी जुगार अड्यावर धाड टाकून ३ लाख २४ हजार ५६०/- रु चा मुददेमाल जप्त करुन ७ आरोपीस केले जेरबंद
सह संपादक -रणजित मस्के अकोट : मा.श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशा प्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदयांचे रामूळ...