ता.कोरेगाव जि.सातारा ,शिरंबे गावचे माजी सैनिक दिनकर तात्याबा गायकवाड (आबा) यांचे दिर्ग आजाराने निधन झाले…

0
Spread the love

शिरंबे:-

उपसंपादक : राकेश देशमुख

कै. दिनकर तात्याबा गायकवाड यांना कमांड हाॅस्पीटल वानवडी पुणे येथे दिनांक २५/०६/२०२३ रोजी ऍडमिट करण्यात आले होते.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावांवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर शिरंबे स्मशानभूमीत, दि.१४/०७/२०२३ रोजी शुक्रवार सायंकाळी ५:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पाश्यात त्यांची पत्नी,तीन मुले, एक भाऊ,सुना, आणि नातवंडे असा परिवार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट