स्वराज्य प्रतिष्ठान जुचंद्र यांचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मा.आ.श्री.हितेंद्रजी ठाकुर यांच्या हस्ते..

प्रतिनिधी- राजेश घडवले
विरार:-सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान जुचंद्र यांच्या २०२४ या दिनदर्शिकेचे प्रकाशन बहुजन विकास आघाडीचे वसई विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. हितेंद्रजी ठाकुर, नालासोपारा विधानसभेचे मा.आमदार श्री. क्षितिज ठाकुर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते श्री. चंद्रकांत दादा पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते श्री. राज पाटील देखील उपस्थित होते.
यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश फागे, उपाध्यक्ष श्री. संदिप चव्हाण, सेक्रेटरी श्री.भुपेंद्र विचारे आणि सदस्य श्री. विजय दैत, नागेश यादव , अमर वाघे , विपुल वाघे हेही उपस्थित होते.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com