महाराष्ट्र चे मुंबईमधील सुरेश प्रभाकर रेवणकर यांचा पंजाब मध्ये सन्मान

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई:-

महाराष्ट्र चे मुंबई तील सुरेश प्रभाकर रेवणकर ह्यांचे सन्मान *पंजाब येथील भतिंडा डी व्ही के कॉलेज प्रांगणात करण्यात आले,आणि त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्या मध्ये महाराष्ट्र नंबर वन असल्याचे सिद्ध केले.
मुंबई (महाराष्ट्र) सोबत राष्ट्रीय स्तरावर रक्तदान, 110 वेळा प्लेटलेट्स डोनेट 48 वेळा असे एकूण 158 वेळा रक्तदान आणि निराधार सेवा केन्द्र चे माध्यमातून अनाथ निराधार मुलांना आधार देण्यासारखे सामाजिक कार्य करून आपली एक वेगळी ओळख बनवल्या बद्धल मुंबई तील चलती फिरती ब्लड बँक अशी ओळख असलेले आणि आपले रक्तदान करणाऱ्या सेवा भावी संस्थेचे वेगवेगळे ग्रुप चे माध्यमातून बरेच गरजूंना रक्त पुरवून तसेच बरेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो रुग्णाचे जीवन वाचविणारे स्वतःचे आयुष्य ह्याच कार्यासाठी समर्पित करणारे महाराष्ट्र मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे समाजसेवक जीवन दाता, सेवाभावी व्यक्तिमत्व श्री. सुरेश प्रभाकर रेवणकर ह्यांचे कार्य चे दखल घेत हेल्प फॉर निडी फाउंडेशन पंजाब द्वारा आयोजित, मुख्य अतिथि भटिंडा चे आमदार सरदार जगरूप सिंह गिल जी ह्यांचा हस्ते नैशनल ह्यूमैनिटीज अवॉर्ड २०२४ ( राष्ट्रीय मानवता पुरस्कार) ने सम्मानित करण्यात आले ! श्री. सुरेश प्रभाकर रेवणकर ह्यांनी मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट चे प्रतिनिधित्व पंजाब राज्य मध्ये करून संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश चे किर्ती वाढवले आहे संस्था के अध्यक्ष श्री आनंद जैन ह्यांचे व त्यांच्या संपुर्ण टीम चे मना पासून आभार.
“अभागा मानव मेरा ईश्वर है”
🩸रक्तदान श्रेष्ठ दान 🩸.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट