अधीक्षक अभियंता रविकिशोर चव्हाण समाज भूषण पुरस्काराने सन्मानित..

प्रतिनिधी-विलास चव्हाण
सिंधुदुर्ग ;
श्री रविकिशोर चव्हाण अधिक्षक अभियंता यांना दिनाक १६/०३/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ यांनी आयोजित केलेल्या रविदास भवन उद्घाटन सभारंभात समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री रविकिशोर चव्हाण यांनी राबवित असलेल्या विविध सामाजिक निःशुल्क उपक्रम आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.