सुमित घाग मित्र मंडळाचे सर्वेसर्वा श्री. सुमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली :
बोरीवली पुर्व येथील सुमित घाग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक सन्मा. श्री. सुमित महेश घाग यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे भव्य रक्तदान शिबीर बोरीवली , काजुपाडा गणेश चौक , कलावती आई मंदिरासमोर, काकाश्री चायनीज येथे सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून सर्व रक्तदात्यांनी उपस्थित राहून आपला बहुमूल्य सहभाग दर्शवावा व एक श्रेष्ठदान करावे असे आव्हान भावी नगरसेवक श्री. सुमित घाग यांसकडून करण्यात येत आहे.