उपविभागीय अधिकारी श्री. महेश पाटील यांचा मानव अधिकार मिशन रायगडचे अध्यक्ष श्री. रशाद करदमे यांच्या तर्फे स्वागत…

प्रतिनिधी- फारुख देशमुख
श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरात श्री. महेश पाटील साहेब यांची उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल मानव अधिकार मिशन चे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. रशाद करदमे यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन हार्दिक स्वागत केले.
श्रीवर्धन शहरास आपले कारकिर्दितील अनुभव आणि आपली कर्तव्य पारपाडण्याची दूर दृष्टीचा नक्कीच फायदा होईल आणि आपण जनतेची मनं जिकून श्रीवर्धन शहर वासियांस पूर्ण सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. आणि आपल्या अखंड प्रवासात आम्ही तुमची योग्यती साथ देऊन पूर्णपणे सहकार्य करू अशे संभोदीत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या देऊन श्री रशाद यांनी त्यांचे स्वागत केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com