राज्यस्तरीय फिन्सस्विमिंग स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाचे वर्चस्व…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :पहिली महाराष्ट्र राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप 2023 दिनांक 11 जून 2023 रोजी बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न झाली या स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंनी 17 पदक मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व राखले.
या स्पर्धेत खालील जलतरणपटू सहभागी झाले होते.


पुरुष व महिला गट
हर्षवर्धन लिलाधर महाजन 3 मेडल
धनश्री राजीव जाधव 4 मेडल

17 वर्षाखालील मुले

ओम रवींद्र चौधरी 3 मेडल
हर्षल रामदास भोस 2 मेडल

15 वर्षाखालील मुले

विमलकीर्ती किशोर मेढे 1 मेडल
वैजयंती सुरज दायमा 1 मेडल

13 वर्षाखालील मुले व मुली

तेजस भागवत चौधरी 1 मेडल
विराज विवेकानंद साळवे 1 मेडल
अथर्व शैलेश चव्हाण 1 मेडल
कुमुदिनी सुरज दायमा 1 मेडल
श्रुती चंद्रशेखर शिंपी 1 मेडल
कादंबरी चंद्रकांत चौधरी 1 मेडल

11 वर्षाखालील मुले

किष्णव विवेकानंद साळवे 1 मेडल

वरील सर्व विजयी खेळाडूंना पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार सो अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी पोलीस उपअधीक्षक ( गृह) श्री संदीप गावीत राखीव पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे पोलीस वेल्फेअर निरीक्षक सौ सुनंदा पाटील यांनी अभिनंदन केले
(फोटो कॅप्शन विजयी खेळाडू पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार जलतरण प्रशिक्षक कमलेश नगरकर)

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट