एस टी कर्मचाऱ्यांच्या बंदला भाजपा महाड तालुका कामगार आघाडी तर्फे जाहीर पाठींबा

0
Spread the love

महाड प्रतिनिधि -किशोर कीर्वे

महाड तालुका – दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाड तालुका अध्यक्ष श्री.योगेश झांजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महाड तालुका अध्यक्ष श्री.जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाड तालुका पदाधिकारी यांच्या वतीने महाड आगारातील बंद पुकारलेल्या एस टी कामगारांना जाहीर पाठींबा दर्शवित लेखी पञ देण्यात आले

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

एस टी कर्मचाऱ्यांच्या बंदला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट