माझी शाळा सुरक्षित शाळा अभियान अंतर्गत सेंट झेवियर्स स्कूलचा विशेष सन्मान..

0
Spread the love

प्रतिनिधी- फारुख देशमुख

महाड ;”माझी शाळा, सुरक्षित शाळा”या रायगड जिल्हा पोलीस दला मार्फत राबविण्यात आलेल्या अभियान अंतर्गत महाड तालुक्यातून सेंट झेवियर्स स्कूल व ज्युनिअर कॉलेज शिरगांवचा नामदार आदिती ताई तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट