स.पो.नि.श्री. राम गोमरे साहेब यांचा मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव 2022 निमित्त विशेष सन्मान…

प्रतिनिधी-रणजित मस्के

पुणे: कझाकस्तान या देशात आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून, मराठवाडा समन्वय समिती, पुणे आयोजित मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव 2022 स्थळ बालगंधर्व रंगमंदिर, पुणे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री सयाजी शिंदे अभिनेते व अध्यक्ष श्री अंकुश शिंदे सर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते स.पो.नि. श्री. राम गोमरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला, पुरस्कारासाठी त्यांची निवड केली त्याबद्दल श्री. गोमरे यांनी मराठवाडा समन्वय समिती, पुणे चे अध्यक्ष श्री राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी मेहत्रे व सर्व सन्माननीय सदस्यांचे विशेष आभार मानले.




ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com